DB Team
-
गुन्हे वृत्त
अवैध दारु निर्माती व विक्रीवर छापेमारी
वाघोली : दारूबंदी सप्ताह निमित्त निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभागाच्या वतीने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व…
Read More » -
गुन्हे वृत्त
अभिलेखावरील सराईतास अटक
चंदननगर : अभिलेखावरील सराईतास चंदननगर पोलिस तपास पथकाने सुंदराबाई शाळा परिसरात सिने स्टाईल पाठलाग करून पकडले. त्याचेकडून देशी बनावटीच्या पिस्टलसह पाच…
Read More » -
स्थानिक
वाघोलीत डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
वाघोली : पुणे-नगर महामार्गावर वाघोली ते लोणीकंद पर्यंत सकाळी व सायंकाळी निच्छित वेळेत अवजड वाहतुकीला बंदी असताना नियमांचे उल्लंघन करून भरधाव…
Read More » -
व्हिडीओ
Video : खोपोली घाटाजवळ खासगी बसला आग
पुणे : खोपोली घाटाजवळ बेंगलोरहून जयपूरला जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल…
Read More » -
गुन्हे वृत्त
९० पेक्षा अधिक दाखल गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद
पुणे : वेगवेगळ्या राज्यात ९० पेक्षा अधिक जबरी चोरी करणाऱ्या फरार अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने वाघोली येथील चोखीदानी…
Read More » -
राजकीय
वडगावशेरीत तुमच्या मनातीलच उमेदवार देणार – अजित पवार
वडगावशेरी : महायुतीमध्ये वडगावशेरी विधानसभा मतदार संघावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडगावशेरीत मी…
Read More » -
राजकीय
वडगावशेरीचे आमदार कुठल्या तोंडाने मते मागणार
लोहगाव : वडगावशेरीचे आमदार कुठल्या तोंडाने मते मागणार? त्यांच्या दोन्ही हातावर खून आहेत. गुन्हेगार आहेत हे लोक आणि म्हणतात मी काही…
Read More » -
राजकीय
दमदार कसला हा तर दिवटे आमदार – शरदचंद्र पवार
वडगावशेरी : वडगावशेरी मधील आमदार स्वत:ला दमदार आमदार समजतो. कुणाच्या जीवावर निवडून आलेत. पोर्शे अपघातात मयताना मदत करण्याऐवजी बिल्डरांना मदत करत…
Read More » -
गुन्हे वृत्त
मंगळसुत्र चोरट्याला अटक
वडगावशेरी : विमानतळ रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेलेल्या चोरट्यास विश्रांतवाडी पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले…
Read More » -
व्हिडीओ
Video : काँक्रीट मिक्सरची स्कूल बसला धडक
वाघोली : वाघोली-लोहगाव रस्त्यावर काँक्रीट मिक्सरने स्कूल बसला जोरदार धडक दिली. बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ग्रीन रिपब्लिक सोसायटी समोर घटना…
Read More »