जन आशीर्वाद यात्रा दरम्यान पद्माकर नायक यांचा वाढदिवस साजरा

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिल्या शुभेच्छा  

हिंगोली भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रा दरम्यान हिंगोली (जि. हिंगोली) येथे हिंगोली विधानसभा सोशल मिडिया अध्यक्ष पद्माकर नायक यांच्यासह सामान्य कार्यकर्त्यांचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या  उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा दरम्यान हिंगोली विधानसभा सोशल मिडिया अध्यक्ष पद्माकर नायक यांचा वाढदिवस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, हिंगोली विधान सभा भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पद्माकर नायक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पद्माकर नायक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते

 

यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, हिंगोली विधानसभा आमदार तान्हाजी मुटकुळे, मा. आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबराव, अ‍ॅ‍ॅड. प्रभाकर भाकरे, युवा मोर्चा जिल्हा प्रभारी पप्पू चव्हाण, फुलाजी शिंदे, डॉ. जयदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अमोल जाधव, युवा नेते ओम कोटकर, डॉ. रवी पाटील गोरेगावकर, डॉ. वामन, शशिकांत देशमुख, सचिन शिंदे, मा. सरपंच गजानन नायक, महेश नायक, सतीश नायक, साईराज रोहडकर, अभिमान काळे, गजानन काळे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button