प्रस्तावित वाघोली पोलीस स्टेशनसाठी केसनंद फाटा येथील गटाची मोजणी

२० गुंठे जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला प्रस्ताव

वाघोली  :   केसनंद फाटा येथील सध्या असणाऱ्या पोलीस चौकीच्या जागेवर वाघोली पोलीस स्टेशन प्रस्तावित असून गट नंबर ११२३ व ११२९ या गायरान जागेत २० गुंठे जागा मिळावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोलीस विभागाकडून सादर करण्यात आला आहे. त्यानुसार महसूल, पोलीस व भूमी अभिलेख कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.१३) प्रस्तावित जागेची मोजणी करण्यात आली. संबंधित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर जागा दिली जाणार आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page