वडगावशेरी मतदारसंघातून २४ उमेदवारांपैकी आठ जणांनी घेतली माघार
१६ उमेदवार रिंगणात; खरी लढत दोन राष्ट्रवादीमध्ये होणार

वडगाव शेरी मतदारसंघातून २४ उमेदवारांपैकी आठ जणांनी घेतली माघार; दोन राष्ट्रवादीमध्ये होणार लढत
माघार घेतलेले उमेदवार असे –
१) सुरेंद्र बापूसाहेब पठारे
२) सुनील बबन खांदवे
३) विनोद भगवान वैरागर
४) आशा उदय चौधरी
५) सुनील नारायण अंधारे
६) अशोक वामन जगताप
७) हरून करी मुलांनी
८) शईबाज हुसेन अब्दुल कयूम चौधरी
निवडणूक रिंगणातील उमेदवार असे –
१) हुलगेश मर्याप्पा चलवादी (बसपा)
२) बापूसाहेब तुकाराम पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
३) सुनील विजय टिंगरे (राष्ट्रवादी काँगेस AP)
४) चंद्रकांत परमेश्वर सावंत
५) विनोद कुमार ओझा (हिंदू समाज पार्टी)
६) विवेक कृष्णा लोंढे (वंचित)
७) शेषनारायण भानुदास खेडकर
८) सचिन दुर्वा कदम
९) सतीश इंद्रजीत पांडे
१०) संजय लक्ष्मण पडवळ
११) अनिल विठ्ठल धुमाळ
१२) अभिमन्यू शिवाजी गवळी
१३) बापू बबन पठारे
१४) मधुकर मारुती गायकवाड
१५) राजेश मुकेश इंद्रेकर
१६) शशिकांत धोंडीबा राऊत