Trending
Breaking: ज्ञानेश्वर (आबा) कटके यांना उमेदवारी जाहीर!
महायुतीच्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करणार - मुकेश सातव
वाघोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) शिरूर-हवेली मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर आबा कटके यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप पदाधिकारी, बूथ प्रमुख महायुतीने दिलेल्या उमेदवाराचे एक दिलाने काम करणार असल्याचे वाघोली भाजपचे मुकेश सातव यांनी सांगितले.
अखेर महायुतीकडून शिरूर-हवेली मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून ज्ञानेश्वर (आबा) कटके यांना अधिकृत उमेदवारी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
महायुतीचा उमेदवार ज्ञानेश्वर कटके (आबा) यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे विश्वास सातव यांना दर्शविला.