Video विद्यार्थ्याने केला रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडीओ व्हायरल

लोकप्रतिनिधींनी केलेला विकास पडला उघडा

लोहगाव : लोहगावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विद्यार्थांना रोज शाळेत ये-जा करताना त्रास होत असल्याने एका विद्यार्थ्याने रस्त्यांची अवस्था दाखवणारा केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधून लोकप्रतिनिधींनी केलेला विकास  उघडा पडत आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button