नाशिकवरून धुळ्याकडे येणाऱ्या बसचा भीषण अपघात
नाशिक आग्रा हायवेवर घडली दुर्दैवी घटना
पुणे : नाशिकवरून धुळ्याकडे येणाऱ्या बसच्या भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक आग्रा हायवे वरती एसटीचा भीषण अपघात झाला असून अपघातात दहा ते पंधरा प्रवाशी मयत झाले असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.