Video: अजितदादांच्या भावाचे मोठे वक्तव्य!

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी बारामती तालुक्यातील कोठेवाडी या त्यांच्या गावात ग्रामस्थांच्या उपस्थितीत मनोगत व्यक्त केले.

यावेळी भावना व्त्यांयक्नीत करताना त्यांनी भाऊ म्हणून मी तो म्हणेल तशी उडी मारली. साहेबांना सोडणे न पटणारे आहे. माझे मित्र म्हणाले येथून पुढे दादांचे वर्षे आहेत, साहेबांचे नाहीत असे मोठे वक्तव्य करून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page