Video : पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीयांकडून वाहनधाकास मारहाण

कारवाईची मागणी; एका सजग नागरिकाने केला मारहाणीचा व्हिडीओ शूट

पुणे : पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीयांकडून वाहनधाकास मारहाण करतानाचा प्रकार शनिवारी साडे दहा ते अकराच्या सुमारास खराडी बायपास येथे घडला आहे.

 

तृतीय पंथी चौकाचौकांमध्ये पैसे मागतात. पैसे दिले नाही तर काही तृतीयपंथीयांकडून वाहनचालकास मारहाण केली जाते. शनिवारी (दि. १६ मार्च)  खराडी बायपास येथे असाच प्रकार घडला आहे. पैसे न दिल्याने एका वाहन चालकास तृतीयपंथीयांकडून मारहाण करतानाचे चित्रीकरण एका सजग नागरिकाने कॅमेऱ्यामध्ये केले आहे.

तृतीयपंथीयांकडून पैसे दिले नाही म्हणून अशा प्रकारे वाहनधारकांना मारहाण होत असेल तर संबधित महापालिका व पोलीस प्रशासनाने यांची गंभीर दखल घेवून कारवाई करणे गरजेचे आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button