महाराष्ट्र
-
Video: लोहगाव-धानोरी रस्त्यावर धोकादायक चेंबर
पुणे : लोहगाव-धानोरी रस्त्यावरील साठेवस्ती येथील फुलवाल्या समोर असलेल्या चेंबरचे झाकण तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी अपघात होऊ नये…
Read More » -
बनावट सोने गहाण ठेवून सराफांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद
वाघोली : शहरातील सराफ दुकानदारांची बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक करणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने वाघोलीतील खांदवेनगर परिसरातून जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून चार…
Read More » -
शिवसेना उपविभाग प्रमुखपदी गिरीश जैवळ
पुणे : लोहगाव पोरवाल रोड येथील गिरीश भिमराव जैवळ यांची शिवसेना उप विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना…
Read More » -
गृहमंत्री अमित शहांचा पुण्यातील मंडलाध्यक्षांशी मनमोकळेपणाने संवाद
पुणे : भारतीय जनता पक्षाची खरी ओळख म्हणजे कार्यकर्त्यांना दिला जाणारा मान आणि संवादाची खुली दारे, हेच जिवंत उदाहरण घडले. जेव्हा…
Read More » -
पोक्सो प्रकरणातील अटक तरुणाला जामीन मंजूर
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक झालेल्या आकाश सिद्धप्पा ढोणे (वय २४ रा. हडपसर)…
Read More » -
वाघोलीत मुळीक लक्सरिया विंग बी सोसायटीत १३ केव्ही सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न
वाघोली : वाघोली येथे मुळीक लक्सरिया विंग बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत १३ केव्ही क्षमतेचा सोलर पॉवर प्लांट सुरु करण्यात आला. वाढत्या…
Read More » -
रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला मंजुरी
वाघोली : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या विस्तारित मार्गिकेला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वनाझ ते रामवाडी…
Read More » -
बोलेरो पिकअपची चोरी करणारा अटकेत
वाघोली : लोणावळा परिसरातून एक वर्षापूर्वी बोलेरो पिकअपची चोरी करणाऱ्या सराईताला वाघोली पोलीस तपास पथकाने सापळा रचून वाघोलीतील बाजारतळ परिसरातून ताब्यात…
Read More » -
Video : केसनंद रस्त्यावर वाहते दुर्गंधीयुक्त पाणी
वाघोली : वाघोली-केसनंद मुख्य रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त ड्रेनेज व पावसाचे पाणी साचून वाहत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.…
Read More » -
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आली उघड्यावर काम करण्याची वेळ
वाघोली : (मोहन कदम) वाघोली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कर्तव्याचं पालन करत असल्याचं विदारक चित्र…
Read More »